महाराष्ट्र नवनिर्माण - TopicsExpress



          

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नामांकित कंपनी मध्ये रोजगारची सुवर्ण संधी पद-Floor Supervisor शिक्षण- १२ वी पास पगार-९५०० हजार आणि जास्त. मुलाकात-महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालय कन्नमवार नगर-२ विक्रोळी (ई) मुंबई-४०००८३ वेळ -सकाळी १०.३० संपर्क- राजू पेडणेकर ८८९८३५९७७६ आयोजक-मंगेश सांगळे (आमदार- महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,विक्रोळी विधानसभा)
Posted on: Wed, 26 Jun 2013 09:37:21 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015