मुंबईत सर्वात मोठी - TopicsExpress



          

मुंबईत सर्वात मोठी दहिहंडी मनसे ची 70 लाखाची ..टाकला बिल्डरला कुठल्यातरी..... अरे पोरांना घातक बनवायला त्यांच वाटुळ करायला ...त्यांना दुनियादारी शिकवायला एवढे पैसे खर्च करतात हे लोक .गणपती मंडळाला लाखात वर्गणी देँतात ...पण एखाद्या गरजू मुलाला शिक्षणाच्या फी ला 1 रुपयाची मदत नाहीत करनार .. आरे याच 70 लाखात त्याच किती तरी पोरांचे ज्यांना व्यवसाय माहीत आहे करु शकतात पण पैसे नाहीत अशांचे व्यवसाय ऊभे राहीले असते..किती तरी गरजु हुशार पोरांचे शिक्षण झाले असते.....हीच पोर ऊद्या या महाराष्ट्राचे आधारस्तंभ बनली असती . ....पण अस कस होऊन देतील हे स्वार्थी राजकारणी लोक........ पोर जर आर्थिक दृष्ट्या भक्कम झाली..शिकली हुशार झाली.. तर......दादा दादा करत यांच्या माग कोण फिरनार , यांच्या सांगन्यावरुन सार्वजनिक प्राँपर्टीची नासधुस कोण करनार .. मराठेच मराठ्यांच्या विरोधात कसे लढनार .........आरे बंद करा हे राजकारन्यांच्या माग फिरण कोण उद्धार नाही करनार तुमचा.......तुमच उज्वल भवितव्य घडवन्याची ताकत तुमच्यातच आहे तिला ओळखा आणी स्वबळावर भक्कम बना .....शिका, संघटीत व्हा.लढा..... तेव्हाच अवतरेल शिवशाही साता समुंदरा पार.... .आपली अक्कल कोण्या राजकारण्याकडे गहाण ठेवु नका................. शिवविचारांनी पेटलेला शिवभक्त प्रदिप कणसे............... जय जिजाऊ जय शिवराय... जय रौद्र शंभूराजे ....
Posted on: Thu, 29 Aug 2013 15:50:49 +0000

Trending Topics



in-height:30px;">
Facebook is a false reality kind of like the matrix. plug in feeds
The mob has put on suits and became bankers, politicians and

Recently Viewed Topics




© 2015