मुलीं असं का - TopicsExpress



          

मुलीं असं का करतात..? मुलांनी १० वेळा Hi बोलला तरी उत्तर नाही.. एखादिनी उत्तर दिलेच तर ती How Are You..? म्हणून Offline जाते.. ... एखाद्या वेळेस Online असेल तर आपण, कितीही बोललो तरी ..काहीही Reply देणार नाही.. त्यांच्या पोस्ट ला like केला की Thanks बोलणार, आणि आपण कितीही चांगली पोस्ट टाकली तरीपण Like नाही करणार.. आणि केलेच चुकून Like तर Comment नाही करणार.. मग ह्या मुली Facebook वर करतात तरी काय..?
Posted on: Sat, 10 Aug 2013 10:03:24 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015