मुलगी 1 :: माझ एका मुलावर - TopicsExpress



          

मुलगी 1 :: माझ एका मुलावर प्रेम आहे !!! मुलगी 2 :: काय ?? मुलगी 3 :: तो कसा दिसतो ? मुलगी 4 :: तो काय करतो ?? मुलगी 5 :: किती उंच आहे तो? ? मुलगी 6 :: डोळ्याचा रंग ?? मुलगी 7 :: त्याचे म्रित्र कोण आहेत ?? मुलगी 8 :: तो किती श्रीमंत आहे? ? सर्व मुली ::: सांभळून रहा ह ,कदाचित तो वाईटही मुलगा असू शकेल. ? Same Situation -------- मुलगा 1 :::माझ एका मुलीवर प्रेम आहे !!! मुलगा 2 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 3 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 4 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 5 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 6 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 7 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 8 ::: भाई पार्टी !!
Posted on: Mon, 25 Nov 2013 16:00:30 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015