मुलगा : Hello, पम्मी डार्लिंग - TopicsExpress



          

मुलगा : Hello, पम्मी डार्लिंग कशी आहे...? . मुलगी : कोण आहे तु ?. . मुलगा : तेरा आशिक हुँ जानेमन ! . मुलगी : तु बंड्या आहे णा ?... . मुलगा : Yes; पन तुला माहित ? . मुलगी : तु राजाभाऊचा मुलगा आहे ना...... . मुलगा : Yes पन तुला कस काय माहिती ?? . मुलगी : तु गणोपंताचा नातू आहे ना..... . मुलगी : Yes !! पन जानु, पन तुला हे कसे काय माहित सांग प्लीज....? . मुलगी : बंड्या हरामखोरा;कुत्र्या , मी तुझी मम्मी आहे !!.. तु पम्मी ला नाही, मम्मी ला फोन लावला!! :p खि खि खि खि खि बिचारा बंड्या
Posted on: Wed, 06 Nov 2013 13:40:56 +0000

Trending Topics



le="min-height:30px;">
Reverter a entrega Adriano Benayon * 12.09.2013 Continuam

Recently Viewed Topics




© 2015