मुलगा : जानु, कुठे आहेस ग - TopicsExpress



          

मुलगा : जानु, कुठे आहेस ग तु ? मुलगी (फुल टु ओव्हर अँक्टिँग ) : माझ्या पप्पा ने BMW कार पाठवलीय मला क्लब पर्यँत ड्राँप करायला. आणि तु कुठे आहे?? . . . , मुलगा : बस मध्ये तुझ्याच मागच्या सिटवर बसलोय आणि तु आता टिकीट घेऊ नको मी घेतलय . . . मुलगी : (एकदम शांत)
Posted on: Fri, 29 Nov 2013 14:11:08 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015