रशियातील इस्कॉन - TopicsExpress



          

रशियातील इस्कॉन श्रीकृष्ण मंदिर बंद करण्याचा आदेश मॉस्को (रशिया) - मॉस्को शहर शासकीय न्यायालयाने मॉस्को येथील इस्कॉनचे श्रीकृष्ण मंदिर १० दिवसांत बंद करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी हे मंदिर बंद करण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु ती प्रलंबित ठेवण्यात आली. मॉस्को शासनाने इस्कॉन मंदिर उभारण्यासाठी दिलेली भूमी भक्तांनी रिकामी करावी, असे या आदेशात म्हटले आहे. (रशिया हा ख्रिस्तीबहुल देश आहे. तेथे चर्चचे आधिपत्य आहे. रशियात अनेक ख्रिस्ती इस्कॉनच्या संपर्कात आल्यावर कृष्णभक्तीत रममाण झाले. हे तेथील चर्चला खुपते. यापूर्वीही भगवद्गीतेवर बंदी घालण्याचे दुःसाहस न्यायालयाने केले होते. यावरून ख्रिस्त्यांचा हिंदुद्वेष उघड होतो ! - )
Posted on: Sun, 28 Jul 2013 17:45:00 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015