वाचाल तर नक्की कराल - TopicsExpress



          

वाचाल तर नक्की कराल ,,, -------------------------------------------------------------------- जन्मतः बापाला रडवले. . . .का. .?? तर फक्त मी मुलगी जन्माला आले म्हणून. . . .!!!! थोडी मोठी झाली नाही तर, या समाजाने आईला रडवले. . . . .का. .?? तर तीने मला जगायला थोडी मोकळीक दिली म्हणून. . . .!!!! कशीबशी आई बाबांनी चार बुकं शिकवली. . . . . समाजाचे बोल एकून. . . .!! आज मी शीकून मोठी तर झालेय. . . .पण, हा समाज मला पुढे जाउन देत नाहिये. . . . . त्यांच्या अद्न्यात मला मागे खेचू पाहत आहेत. . . . . माझ्या भविष्याच्या रस्त्यात काटे पेरु पाहत आहेत. . . . . सगळ्या बंधनांना झुगारुन मला पुढे जायचंय. . . . . मला काहितरी करुन दाखवायचंय. . . . . पुढे कोणताच बाबा रडला नाहि पाहिजे, मुलगी जन्माला आली म्हणून. . . .!!!! असं काहितरी करायचंय मला अन् ते मी करणारच. . . . . .!
Posted on: Tue, 09 Jul 2013 13:08:44 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015