विज्ञान प्रश्न:- ------------- -- 1] - TopicsExpress



          

विज्ञान प्रश्न:- ------------- -- 1] पंखा बंद केल्यावरही थोडावेळ का फिरत राहतो? --------- न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमामुळे 2] गोळी सुटल्यानंतर बंदूकीमध्ये कोणती ऊर्जा असते? -------- गतीज ऊर्जा 3] लंबरुप तरंग -----मध्ये उत्पन्न होतात. -------- स्थायू 4] खालीलपैकी कोणते मूलद्रव्य मेंडेलिफच्या आवर्तसारणीनंतर शोधले गेले? ---------- निऑन 5] ज्या मूलद्रव्यांचे अणुभारांक वेगळे आहेत परंतु त्यांचा विद्युतभार आणि रासायनिक गुणधर्म सारखा आहेत,त्यांना -----असे म्हणतात. ------- समस्थानिके 6] निष्क्रिय वायू हे --------- -------- रासायनिक क्रिया करु न शकणारे असतात. 7] किपचे उपकरण ------तयार करण्यासाठी वापरतात. -------- H2S 8] पेशीघटक कशात असते? ------- पेशीद्रव्य 9] कर्बोदकांच्या पचनाची सुरुवात -----इंद्रियापा सून होते? ------- लहान आतडे 10] पेप्सिन आहारातील ------या पोषकतत्त्वाचे पचन करते? ---------- प्रथिन
Posted on: Tue, 26 Nov 2013 16:09:39 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015