शाळा आमची छान होती, +Last bench - TopicsExpress



          

शाळा आमची छान होती, +Last bench वर आमची Team होती …. +खो-खो च्या वेळी Ground वर Cheating ठरलेली . +जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो … +प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….प्रतिज्ञा म्हणायचो … +प्रार्थनेच्या वेळी मात्र…. सगळ्यांसारखे…नुसतेच ओठ हालवायचो …. +पावसाळ्यात शाळेत जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन? मुद्दामच भिजत जायच +पुस्तक भिजू नये म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं …. +शाळेतून येता येता … खाद्या डबक्यात उडी मारून…उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं +प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा … +शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा गोळा संपवायचा …. +आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात शिव्या सूद्धा नाही द्यायचो … +>इतिहासात वाटतं होता शाहिस्तेखान >नागरिक शास्त्रात पंतप्रधान >गणित… भुमितीत होतं … पायथागोरसच प्रमेय… >भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉन्सून का कुठलेतरी … वायव्य…. >हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा” >English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा … +शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने त्या “Pen-fights” खेळणं …. +Exams मधल्या रिकाम्या जागा भरणं… आणि जोड्या जुळवणं … . . +पण आता शाळा नाही, मित्र नाही, परीक्षा नाही, परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही रुसवे फुगवे नाही..... +आत्ता उरलाय फक्त DUNIYADARI
Posted on: Thu, 19 Sep 2013 15:07:04 +0000

Trending Topics



ttext" style="margin-left:0px; min-height:30px;"> News from Gmail: *The new compose now has a full-screen
According to the Department of Homeland Security (DHS), ISIS, nor
New frontier for green townships The blueprint governing
KHÔNG BAO GIỜ LÀ THẤT BẠI TẤT CẢ CHỈ LÀ THỬ
De-extinction also poses a rhetorical threat to conservation
La mort rend visite a Henry et lui dit : - Mon ami aujourdhui
Its been a while since I put my thoughts out to friends and

Recently Viewed Topics




© 2015