शाळा आमची छान होती …Last bench - TopicsExpress



          

शाळा आमची छान होती …Last bench वरआमची team होती ….Cricket च्या वेळी groundवरcheating व्हायची .जन-गण-मन ला कधी कधी ..शाळे बाहेर सुद्धा उभेरहायचो …प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकूदेऊनही …. प्रतिज्ञा म्हणायचो …प्रार्थनेच्या वेळी मात्र…. सगळ्यांसारखे…नुसतेच ओठ हालवायचो ….पावसाळ्यात शाळेत जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन ….मुद्दामच भिजतजायचं…पुस्तक भिजू नये म्हणून …. त्याना पिशव्यांमध्येठेवायचं ….शाळेतून येता येता …एखाद्या डबक्यातउडी मारून… उगीचचसगळ्यांच्या अंगावरपाणी उडवायचं ….प्रयेत्येक Off -periodला P.T. साठी ….आमचा आरडाओरडा असायचा … शाळेतूनघरी येताना शाळेबाहेरचा ….तो बर्फाचा गोळा संपवायचा ….आणि आज-कालसारख्या प्रत्येक वाक्यात…. शिव्या सूद्धा नाही द्यायचो …इतिहासात वाटतं ….होता शाहिस्तेखान…नागरिक शास्त्रातपंतप्रधान …. गणित… भुमितीत होतं …पायथागोरस चप्रमेय…भूगोलात वाहायचे वारे ….नैऋत्य … मॉन्सून …का कुठलेतरी … वायव्य….हिंदीतली आठवतेती “चिंटी कि आत्मकथा”English मधल्या grammarनेच झाली होती आमची व्यथा …शाळा म्हटली कि अजूनही आठवतात….desk वर pen ने त्या “penfights”खेळणं ….exams मधल्या …रिकाम्या जागा भरणं…आणि जोड्या जुळवणं …चिखलातल्या त्या football च्या matches…कबड्डीत … पडून धडपडून ….हातापायांवर आलेलेscraches …
Posted on: Sat, 20 Jul 2013 16:12:37 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015