+शाळा आमची छान होती, +Last bench - TopicsExpress



          

+शाळा आमची छान होती, +Last bench वर आमची Team होती …. +खो-खो च्या वेळी Ground वर Cheating ठरलेली . +जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो … +प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….प्रतिज्ञा म्हणायचो … +प्रार्थनेच्या वेळी मात्र….सगळ्यांसारखे… नुसतेच ओठ हालवायचो …. +पावसाळ्यात शाळेत जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन? मुद्दामच भिजत जायच +पुस्तक भिजू नये म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं …. +शाळेतून येता येता …खाद्या डबक्यात उडी मारून… उगीचचसगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं +प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा … +शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा गोळा संपवायचा …. +आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात शिव्या सूद्धा नाही द्यायचो … +इतिहासात वाटतं होता शाहिस्तेखान +नागरिक शास्त्रात पंतप्रधान +गणित… भुमितीत होतं …पायथागोरसच प्रमेय… +भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉन्सून का कुठलेतरी … वायव्य…. +हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा” +English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा … +शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने त्या “Pen-fights” खेळणं …. +Exams मधल्या रिकाम्या जागा भरणं… आणि जोड्या जुळवणं … . . +पण आता शाळा नाही, मित्र नाही, परीक्षा नाही, परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही रुसवे फुगवे नाही..... +आत्ता उरलाय फक्त आयुष्य नावचभयाण जगणं!
Posted on: Fri, 29 Nov 2013 04:57:31 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015