शाळा आमची छान होती, . . . Last - TopicsExpress



          

शाळा आमची छान होती, . . . Last bench वर आमची Team होती …. . . . जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो … . प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….प्रतिज्ञा म्हणायचो … . . . प्रार्थनेच्या वेळी मात्र…. . सगळ्यांसारखे…नु सतेच . ओठ हालवायचो …. . . . पावसाळ्यात शाळेत . जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन? . मुद्दामच भिजत जायच . . . पुस्तक भिजू नये . म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं …. . . . शाळेतून येता येता … . एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ् यांच्या अंगावर पाणी उडवायचं . . . प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा … . . . शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा गोळा संपवायचा …. . . . >इतिहासात होता शाहिस्तेखान . >नागरिक शास्त्रात पंतप्रधान . >गणित… भुमितीत होतं … . पायथागोरसच प्रमेय… . >भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून . का कुठलेतरी … वायव्य…. . >हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा” . >English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा … . शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने त्या “Pen-fights” . खेळणं …. . . . Exams मधल्या . रिकाम्या जागा भरणं… . आणि जोड्या जुळवणं … . . . . . पण आता शाळा नाही, मित्र नाही, . परीक्षा नाही, . परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही . रुसवे फुगवे नाही..... . . .. आत्ता उरलीय फक्त . DUNIYADARI
Posted on: Tue, 03 Dec 2013 06:34:08 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015