शब्दातून दुःख व्यक्त - TopicsExpress



          

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर, अश्रूंची गरज भासलीचं नसती. सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर, भावनाची किंमतचं उरली नसती.. I Love You Dear. --- जेव्हा तुम्ही कोणा खासव्यक्ती बरोबर असता. तुम्ही त्याचाकडे दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता, पण जेव्हा ती खासव्यक्ती तुमच्या जवळपास नसते. तेव्हा तुमची नजर त्यालाच शोधत असते. I Miss You Jaanu. --- जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, I Love You Sweet Heart. --- भावना समजायला, शब्दांची साथ लागते, मन जुळून यायला, ह्दयीची हाक लागते. Say YES to My LOVE. --- सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर, तु नक्किच आहेस, पण, त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं, आहे. You are Beautiful my Love
Posted on: Thu, 31 Oct 2013 12:34:06 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015