श्री छत्रपती शिवाजी - TopicsExpress



          

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला? श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला याबाबत फारसे कुठे स्पष्टपणे वाचायला मिळत नाही. इंग्रज, पोर्तुगीज आणि भारतीय अशा तीन्ही इतिहासकारानी वेगळीवेगळी कारणे दिली आहेत. १. विषमज्वर- टायफाइड २. आतड्याचा अ‍ॅन्थ्रॅक्स.. यात आतड्याला इन्फेक्शन होऊन रक्त्युक्त उलटी जुलाब होतात. ३. महाराजांवर त्यांच्याच एका पत्नीने विषप्रयोग केला. महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला? Different sources have different reasons for death of this great human being. Sabhasad, autobiographer of Shivaji, says – fever of type Navajwar. British records says – Bloody Flux Portuguess says – Abscess (Anthrax) Mughals says – Vomiting of Blood. The final conclusion drawn by historians was he died of Fever & Blood Dysentery. चर्चा व्हायला काहीच हरकत नाही ??? What is ur opinion / answer ?
Posted on: Wed, 10 Jul 2013 11:25:18 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015