सतत संतधार पाऊस.. अंगावर - TopicsExpress



          

सतत संतधार पाऊस.. अंगावर शहार आणणारा वारा त्यामुळं काकडायला लावणारा गारठा.. चिखलानं माखलेले रस्ते .. घराभोवती गाजरगवताची पसरलेली हिरवळ , त्यामधून आढळणारा श्वापदाचा वावरं... भरीस भर म्हणून रेडियोवरून सुचनांची पारायणं , पा.बं. विभागाच्या आशिर्वादानं धरण लवकर भरून नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याचा इशारा.. कृष्णा काठ महापूराच्या धास्तीचीटांगती तलवार उरावर घेवूनच अनेक रात्री "भय इथले संपत नाही " म्हंणतच व्यथित कराव्या लागतील.. मनात भविष्यात भेडसावू पाहणार्या असंख्य प्रश्नांच कोहयाळ घेवून...
Posted on: Tue, 23 Jul 2013 16:46:33 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015