स्वप्न पुर्ण झालं नाही - TopicsExpress



          

स्वप्न पुर्ण झालं नाही तर रडायचं नसतं...! रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं....! फक्त लक्षात ठेवायच असतं सर्वच काही आपल नसतं...! आपल्या दुःखात कदाचित दुसऱ्याच सुख असतं....! #ash
Posted on: Tue, 15 Oct 2013 17:50:56 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015