े (वडील त्यांच्या - TopicsExpress



          

े (वडील त्यांच्या मुलाला) वडील: मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. तू तिच्याशीच लग्न करायचे... मुलगा : मी नाही करणार.... वडील : मुलगी Bill Gates ची आहे.... विचार कर मुलगा : पप्पा....मी तर मस्करी करत होतो....मी तय्यार आहे (मुलाचे वडील Bill Gates कडे जातात) वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करू इच्छितो... Bill Gates :हे शक्य नाही.... वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEO आहे.. Bill Gates : लग्नाला माझी परवानगी आहे.... (मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडे जातात) वडील : माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEO बनवा.... अध्यक्ष : हे शक्य नाही.... वडील : माझा मुलगा Bill Gates चा जावई आहे.... अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की.... याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल :
Posted on: Fri, 26 Jul 2013 09:21:15 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015