ठाण्यामधे आत्ताच शाहरुख खान आला होता सचिन अहिरच्या हंडीमधे सेलिब्रेटी म्हणुन शाहरुख खान आलेला त्याचा सन्मान करण्यासाठी सचिन अहिरने शाहरुखच्या डोक्यावर फेटा चढवला अन हातात तलवार दिली एका पाकीस्तानी समर्थकाने त्याच्या हातात आमच्या राजांची तलवार घेण्याची लायकी तरी आहे काय ?? आणी देणार्याँची डोकी कितपत योग्य चालत आहेत ?? :-/
Posted on: Thu, 29 Aug 2013 16:44:19 +0000
Trending Topics
Recently Viewed Topics
© 2015