पोलिस चौकीसमोरच - TopicsExpress



          

पोलिस चौकीसमोरच साखळीचो ऐन गणेशोत्सवात दादर शिवाजी पार्क परिसरात मोटारसायकलवरून येऊन महिलांचे दागिने लुटण्याचे प्रकार पुन्हा वाढले आहे. शिवसेना भवनासमोरील पोलिस चौकीच्या बाहेरच महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी व मंगळसूत्र खेचून नेण्याची घटना बुधवारी घडली. कांदिवलीत राहणाऱ्या हेमांगी सावंत या गणेशोत्सवासाठी शिवाजी पार्कमध्ये आल्या होत्या. चार वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन शिवसेना भवनासमोरील आस्वाद हॉटेलच्या शेजारून जात असताना मागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व मंगळसूत्र हिसकावून घेतले. गळ्यातील दागिने घट्ट धरून ठेवण्याच्या प्रयत्नात त्या चोरट्यांच्या मोटारसायकलबरोबर लहान मुलासह रस्त्यातून फरफटत गेल्या. पण चोरट्यांनी चेन व मंगळसूत्र घेऊन पोबारा केला. याच ठिकाणी असलेल्या पोलिस चौकीच्या बाहेर भरदिवसा ही घटना घडली. maharashtratimes.indiatimes/maharashtra/mumbai/-/articleshow/22561890.cms
Posted on: Sat, 14 Sep 2013 04:59:27 +0000

Trending Topics



5">MAG is disappointed that the Attorney General has decided not to
ENTRE CORRUPTOS SE ENTIENDEN Y SE APOYAN, EL EX PRESIDENTE DE
ody" style="min-height:30px;">
SERVIDOR FREYA - LOW RATE SISTEMAS DO SERVIDOR Castle | Clan
Full form of computer related terms: * HTTP - Hyper Text Transfer

Recently Viewed Topics




© 2015