krrish 3 ची कास्टिंग करताना - TopicsExpress



          

krrish 3 ची कास्टिंग करताना चाललेली बातचीत... ह्रितिक - हे घ्या हॉलीवुड सुपर हेरोस च्या CDs विवेक - काही आहे का काम माझा साठी. अरे कुणी काम दिल का काम? ह्रितिक रोशन - बाबा, माला HULK सारखे लांब उड्या मारत जायचे आहे, आणि SUPERMAN सारखे उडताना ची इश्ताइल ढापू. अणि शक्तिमान सारखा फिरताना पण दाखवू... आल इन वन राकेश रोशन- ओके, अणि बिल्डिंग पडताना सीन Spider man 3 मधला, आणि ती तू Superman - Man of steel movie मधला उचलून वर न्यायचा सीन ढापू. राजेश रोशन - मी संगीत कुठल्या कळातले देऊ? विवेक - आणि माला विलेन म्हणून X मेन चा मैग्नेटो ढापा. आणि ironman सारखा त्याला जोडताना बनवा. ह्रितिक - अणि X मैन मधला लांब जीभ वाला क्केरेक्टोर पण ढस करा. राजेश- पण मी गाणि कुठल्या कळातली देऊ सांगाना. 1983 मधे नाहिका मी ती लिहून ठेवलेली? राकेश रोशन - प्रियंका , तुझावर नेहमी सारखी ओवर एक्टिंग करण्याची जबाबदारी. का सोनाक्षी ला घेउ ख़ास? विवेक - कंगना अणि माझे काहि सीन टाकाना, केव्हा पासून डोळा आहे तिच्यावर. राजेश रोशन-माझे म्यूजिक चे काय ते सांगना दादा प्लीज... शी बाबा... राकेश - अणि बजेट चे काय, काहीतरी ढकलू आपले ... लोक येड़े अहेत... देतील 200 - 250 करोड़ आरामत....
Posted on: Tue, 29 Oct 2013 04:03:29 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015