काय म्हणाव मिडियाला काल - TopicsExpress



          

काय म्हणाव मिडियाला काल एका मालिकेतील नटीने सहाव्यांदा लग्ण केल ही बातमी अर्धातास दिखवत होते.ती बयापण पहिला नवर्याने मला सोडले दुसर्याला मी सोडले तीसरा पळून गेला चौथ्याकडून मी पळून आले असे मोठ्या अभिमानाने सांगत होती। अशा बकवास गोष्टी न्यूज चॅनलवर दाखवणे योग्य आहे का? बातम्या देण्याचे सोडून रिकामे धंदे बंद करायला शोभत नाही यांना।
Posted on: Tue, 27 Aug 2013 06:37:42 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015