चार दिवस भेटलो - TopicsExpress



          

चार दिवस भेटलो की पाचव्या दिवशी प्रोपोज करायचं… न विचार करता लगेच तोंडवर करून तू हो म्हणायचं…. यालाच का प्रेम म्हणायचं ?? एकदा काय झ्यांगाट जुळलं… कि जे इकडं तिकडं बोंबलत हिंडायचं…. आन मॅक डोनल्ड्स मधी खायचं थोडंच पण ८-९ तास डोळ्यात डोळे घालून बसायचं … यालाच का प्रेम म्हणायचं.... Urs lonely admin MILD
Posted on: Sun, 22 Sep 2013 18:56:05 +0000

Trending Topics



tyle="min-height:30px;">
Khan was genetically engineered, grown in a lab to be

Recently Viewed Topics




© 2015