माझी खुशी जिच्या खुशीत - TopicsExpress



          

माझी खुशी जिच्या खुशीत आहे.. तिच्या खुशीचे कारण मी नाही. जिच्या एका miss call ने माझ्या face वर smile येते तिच्या smile चे कारण मी नाही. कधीतरी मी होतो तिच्यासाठी त्याचे सर्व काही. आत्ता तर फक्त ती आणि तो आहे मी तर तिला आठवत पण नाहि. का सोडुन गेली ती मला हे पण तिने कधी सांगितले नाहि. सावरले आहे मी आत्ता स्वताला तरी माझे स्वताचे असे काहि उरलेच नाहि. काळिज होते जीवंत पण आत्ता जीवंत असुन पण जीवंत नाही. hurt तर इतके केले जाताना कि आत्ता hurt व्हायला heart च उरले नाही. जिच्यासाठी डोळे अजुन हि रडतात तिला अजुन माझी care च नाही. आज खुश आहे ती त्याच्या बरोबर माझ्या दुखाची तर तिला जाणिव पण नाही . इतकी बदलली ती कि माझे मन अजुन हे मानत नाही . कारण???? फक्त एकच फक्त मी केले प्रेम तिच्यावर तिने माझ्यावर कधी प्रेम केलेच नाही.
Posted on: Sat, 13 Jul 2013 09:18:07 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015